आर्यजीत : उदय विश्वनायकाचा
एका खऱ्या सुपरहिरो चा खडतर प्रवास…
वाचा माझी पहिली रोमांचक कादंबरी..
ईबुक(ebook) खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा ..
….“आपल्या ग्रहावर ही हजारो वर्षां पासून उगवतात, पण दिसतात मात्र थोड्याच लोकांना!” धीरगंभीर आवाजामुळे आर्यन दचकला. त्याने मागे पाहीले. तेजस्वी चेहरा, शुभ्र दाढी असलेले केशरी वस्त्र नेसलेले दिव्य साधू पुरूष त्याला दिसले. त्यांनी स्मित हास्य केले.
आर्यजीत : उदय विश्वनायकाचा
त्याच वेळी त्याच्या मनात अजून एक विचार आला ‘आपल्या मनात काय चालले आहे, हे या साधू महाराजांना कसे काय समजले?’
“होय बाळ त्या फुलाला निलांबरी अवकाश-गमन पुष्प म्हणतात, थोडक्यात नील-पुष्प सुध्दा म्हणतात. तुझ्या आजोबांना पुष्पांजली ग्रंथ मीच दिला होता नि तो एक दिवस तुझ्या पर्यंत पोहोचणार हे मला आधी पासून माहीत होते….आर्यन!”आर्यजीत आणि उदय विश्वनायकाचा ..
निसर्गाचा अनुभव आणि अनुभूति
A blog about my travels around various parts of Maharashtra (and eventually all of India). It’s about getting closer to mother nature and learning more about the mountains and forests around us. Primarily written in Marathi, I also try to keep it updated in English for everyone else to enjoy.
My YouTube Channel: Mountain Guru Vlogs